रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेले दृश्‍य !

नामजप करतांना ‘स्‍वतःचा आत्‍मा शरिराबाहेर पडून परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणांवर फूल बनून समर्पित झाला आहे आणि नंतर सहस्‍त्रार चक्रातून पुन्‍हा शरिरात आला आहे’, असे दिसणे अन् प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्‍यक्‍त होणे 

धर्माचरणाची आवड असलेला ५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा रत्नागिरी येथील कु. अंबरीष प्रथमेश शहाणे (वय ८ वर्षे) ! 

‘मार्गशीर्ष शुक्‍ल चतुर्दशी (१४.१२.२०२४) या दिवशी कु. अंबरीष प्रथमेश शहाणे याचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याच्‍या आई-वडिलांच्‍या लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

भाववृद्धी सत्‍संगात सांगितल्‍याप्रमाणे ‘प्रत्‍येक श्‍वास परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या चरणी अर्पण करत आहे’, असा भाववृद्धीचा प्रयोग करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती

साधिकेच्‍या हृदयाच्‍या ठोक्‍यांमधून तिला ‘गुरुदेव, गुरुदेव’, असा आवाज ऐकू येणे आणि या अनुभूतीतून ‘प.पू. गुरुदेवांना साधिकेचा प्रत्‍येक श्‍वास त्‍यांच्‍या चरणी अर्पण व्‍हावा’, असे अपेक्षित आहे’, असे तिला जाणवणे 

सनातनच्‍या ५८ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती विजयालक्ष्मी काळेआजी (वय ८८ वर्षे) यांच्‍या मृत्‍यूत्तर सूक्ष्मातील प्रवासाचे सुश्री मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

​कालच्या लेखात पू. काळेआजी यांनी आयुष्‍यभर केलेली साधना, त्‍यांच्‍या मृत्‍यूपूर्वीची स्‍थिती, त्‍यांचा मृत्‍यू आणि मृत्‍यूत्तर स्‍थिती यांच्‍या संदर्भातील लेखबद्ध केलेले ईश्‍वरी ज्ञान आपण पाहिले. आज या लेखामध्‍ये आपण पू. काळेआजींचा मृत्‍यूत्तर साधनाप्रवास याच्‍या संदर्भात झालेले सूक्ष्म परीक्षण येथे लेखबद्ध केले आहे.