मुंबई पोलीस आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश ! – राज्य महिला आयोग
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महायुती सरकारकडून महिलांचा आदरच राखला जाईल. कुणाच्याही प्रतिमेला बाधा पोचणार नाही किंवा कुणाचीही अपकीर्ती होणार नाही.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महायुती सरकारकडून महिलांचा आदरच राखला जाईल. कुणाच्याही प्रतिमेला बाधा पोचणार नाही किंवा कुणाचीही अपकीर्ती होणार नाही.
प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. महेंद्रसिंह रजपूत यांच्या हस्ते श्रीकृष्णाची प्रतिमा पूजन करण्यात आले, तर ज्येष्ठ नागरिक श्री. विष्णु हात्तळगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आध्यात्मिक ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.
केरळमधील स्थिती हिंदूंसाठी धोकादायक झालेली असतांना त्याला पाकिस्तानची उपमा दिली, तर त्यात वावगे काय ?
गेल्या ८ वर्षांत शिवशाही बसगाड्यांचे शेकडो अपघात झाल्यानंतर जागे झालेले प्रशासन ! या अपघातांत प्रवाशांचा नाहक जीव जात असतांना त्याविषयी ठोस उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत ?
छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यात ख्रिस्ती झालेल्या ६५१ कुटुंबांनी नुकताच हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला आहे. ही सर्व कुटुंबे पूर्वी हिंदु होती.
११ महिन्यांत सहस्र कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटणे हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !
यंदाच्या महाकुंभपर्वासाठी ४० कोटी भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांनीही संपूर्ण कुंभपर्वाच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे.
जीर्ण होत असलेल्या कागदपत्रांचे ‘स्कॅनिंग’ करून ‘डिजिटायझेशन’ (संकणकीकृत करणे) करण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू नोंदणी दाखले, सातबारा उतारे, फेरफार तसेच विविध प्रकारचे उतारे यांचा यात समावेश असून ही संख्या सव्वा ३ कोटी इतकी आहे.
आपले सैन्य उत्तर आणि पश्चिम सीमेवर सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण शांतपणे आणि निश्चिंतपणे बसू शकत नाही.
मालाडमधील ६८ वर्षांच्या वृद्धाच्या विरोधात आर्थिक गुन्हा नोंद झाल्याची भीती दाखवून त्यांना डिजिटल अटक करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणार्या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.