धाड (बुलढाणा) येथे टिपू सुलतान जयंतीच्या मिरवणुकीत दगडफेक !
हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती मिरवणूक हिंदूबहुल महाराष्ट्रात काढली जाणे हेच संतापजनक !
हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती मिरवणूक हिंदूबहुल महाराष्ट्रात काढली जाणे हेच संतापजनक !
भारत सरकारने आता पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशासमवेतचे सर्व संबंध तोडून त्याच्यावर दबाव निर्माण करून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी पाऊल उचलावे !
जर आंध्रप्रदेशमधील तेलुगु देसम् सरकार असे करू शकते, तर देशातील प्रत्येक सरकारने करणे आवश्यक आहे, असेच म्हणावे लागेल !
कर्नाटक राज्यातील खासदारांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली आहे.
नगर येथील ‘लाल मातीच्या तालमी’चे वस्ताद पै. तुकाराम गोडळकर यांची नात कु. वैष्णवी सुनील गोडळकर हिची जम्मू येथे झालेल्या ‘ऑल इंडिया फेन्सिंग (तलवारबाजी) चॅम्पियनशिप’ स्पर्धेतून खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम, देहलीसाठी निवड झाली आहे.
हिंदूंच्या रक्षणासाठी कायदे करणे आवश्यक आहे तितकेच त्याची कठोरपणे कार्यवाही करणेही आवश्यक आहे.
१ डिसेंबर या दिवशी अजय सिंह सेंगर यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांना हे पत्र पाठवले आहे.
धारगळ येथे सनबर्न महोत्सवाच्या आयोजनावरून पेडणे भागात विरोधक आणि समर्थक, असे २ गट निर्माण झाले असून या दोन्ही गटांनी आपापल्या बैठका आयोजित केल्या आहेत. सनबर्नला अनुमती देऊ नये, अशा आशयाचे पत्र आम आदमी पक्षाच्या पेडणे येथील शाखेकडून पंचायतीला देण्यात आले आहे.
गोव्यात गायीच्या हत्येवर बंदी असतांना गाय कापणार्या कसायांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! केवळ कायदे करून अशा हत्या थांबणार नाहीत, तर कठोर शिक्षा झाल्यासच हे प्रकार रोखता येतील !