चिन्‍मय कृष्‍णदास यांची सुटका, तसेच बांगलादेशी हिंदूंचे रक्षण यांसाठी भारत सरकारने हस्‍तक्षेप करावा !

भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांची विनाअट सुटका व्‍हावी आणि हिंदु अल्‍पसंख्‍यांकांच्‍या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी एकमुखी मागणी हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती वतीने…

देखभाल रक्‍कम परत न केल्‍यामुळे बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या कार्यालयासमोर रहिवाशांचे धरणे आंदोलन !

सिंहगड रस्‍त्‍यावरील ‘प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्‍थे’च्‍या सभासदांकडून सोसायटी देखभालीसाठी घेतलेली रक्‍कम अनेकवेळा पाठपुरावा करूनही त्‍यांना बांधकाम व्‍यावसायिकाने परत केली नाही.

यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल ! – चंद्रकांत पाटील, आमदार, भाजप

पुणे शहर लेखन, वाचन, चिंतन आणि संशोधन यांची प्रयोगशाळा आहे. पुण्‍याच्‍या श्री गणेशोत्‍सवाप्रमाणेच यंदाचा ‘पुणे पुस्‍तक महोत्‍सव’ विश्‍वविख्‍यात होईल. पुणे पुस्‍तक महोत्‍सवाचे अनुकरण राज्‍यातील सर्व शहरांना करावेसे वाटत आहे.

‘अफझलखानवधा’चा फलक जप्‍त करणार्‍या पोलिसांना बडतर्फ करा !- हणमंतराव पवार, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थान

जिल्‍ह्यातील जत येथे पोलीस प्रशासनाने ‘अफझलखानवधा’चा फलक बाजूला काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्‍याने हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या भावना दुखावल्‍या आहेत.

जत येथे हिंदुत्वनिष्ठांनी ‘अफझलखानवधा’चे फलक पुन्हा झळकावले !

हिंदुत्वनिष्ठांनी स्वतःवरील अन्यायाच्या विरोधात संघटितपणे वैध मार्गाने लढा दिल्यास त्यांना यश येते, हे यातून लक्षात येते

पेण येथे शिवप्रतापदिनानिमित्त मातृ-पितृ इच्‍छापूर्ती दिवस साजरा !

भगव्‍या ध्‍वजाचे पूजन करून श्री तुळजाभवानीच्‍या मंदिरामध्‍ये गोंधळ, शौर्यगीते, तसेच देवीची आरती म्‍हणण्‍यात आली. या वेळी अफझलखानवधाचे प्रतीक म्‍हणून अफझलखानाचे मातीचे मुंडके आई तुळजाभवानीच्‍या चरणी वहाण्‍यात आले. सर्व धारकर्‍यांनी पदयात्रेत उत्‍साहपूर्ण वातावरणात घोषणा दिल्‍या, तसेच शौर्यगीतांसह पदयात्राही पार पडली.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘सकल हिंदु समाजा’चे निषेध मोर्चे !

बांगलादेशामधील हिंदूंवर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदु समाजाच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ प्रणालीद्वारे वाहनांवर लक्ष्य !

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘आय.टी.एम्.एस्.’ (इंटेलिजन्‍स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्‍टम) प्रणाली अंतर्गत ५२ ठिकाणी दोन्‍ही बाजूंनी कृत्रिम बुद्धीमत्तेवर (एआय) आधारित छायाचित्रक बसवण्‍यात आले आहेत.

अमरावती येथे निवासी जिल्‍हाधिकार्‍यांना निवेदन !

बांगलादेशामध्‍ये हिंदूंवर अत्‍याचार होत आहेत. हिंसाचाराच्‍या घटनांमध्‍ये सातत्‍याने वाढ होत आहे. इस्‍कॉनचे चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांना अटक होणे ही घटना बांगलादेशातील हिंदूंचा आवाज दडपण्‍याचा प्रयत्न आहे,

देवद (पनवेल) येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या विरोधात स्‍वाक्षरी मोहीम !

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात सकल हिंदु समाजाच्‍या वतीने स्‍वाक्षरी मोहीम घेण्‍यात आली. देवद ग्रामपंचायतीच्‍या ठिकाणी घेण्‍यात आलेली मोहीम राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघांचे सदस्‍य श्री. दत्तात्रय धोंदे यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या सहकार्याने राबवली