अध्यात्माचे हे आहे अद्वितीयत्व !
‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’
‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला ‘अमेरिकेचे ५१ वे राज्य’ संबोधल्यामुळे कॅनडातील जनता दुखावली आहे. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या काळात अनेक प्रचारसभांमध्ये ‘त्यांची परराष्ट्रनीती काय असणार’, हे स्पष्टपणे बोलून दाखवले होते.
आजमितीला अनेक पालक पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालत असल्याने विद्यार्थ्यांना २५ डिसेंबर ते १ जानेवारी अशी सुटी मिळते. वर्षाचा शेवट असल्याने शिल्लक सुट्या संपवण्याच्या हेतूने नोकरी करणारे पालकसुद्धा या कालावधीत सुट्या घेऊन..
श्रीमहाराजांचे (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे) एक उत्तम शिष्य निवृत्ती वयानंतर घरी बसले. निवृत्तीवेतन अल्प असल्यामुळे मुलाच्या उत्पन्नातून घरखर्च चाले. श्रीमहाराज त्यांच्या मुलाला म्हणाले, ‘प्रतिमास खर्चाची तोंड मिळवणी होते का ?
सत्त्वगुणाचे मुख्य लक्षण ‘प्रकाशक असणे’, असे आहे. दिसणे, कळणे, उमजणे, यथार्थ ज्ञान होणे, हे सर्व सत्त्वाच्या प्रकाशकतेमुळेच घडत असते. असा हा सत्त्वगुण ज्याच्या ठिकाणी आहे किंवा सत्त्वगुणांत योग्य रितीने रहातो, तो सत्त्वसमाविष्ट…
‘काही विकार न उद्भवणे आणि झाल्यास ते नियंत्रणात रहाणे’, यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘जीवनातील तणाव देहक्रियांवर कसा परिणाम करतो ?
कै. शंकर गो. पांडे यांना दिलेल्या विनम्र श्रद्धांजलीची बातमी नुकतीच वाचली. काही मासांपूर्वी त्यांनी लिहिलेला ‘मुसलमानांची संख्या वाढल्यावर देशांचा होणारा सर्वनाश’ हा लेख वाचनात आला. लेखाच्या शेवटी त्यांनी ‘भारतातील हिंदु, बौद्ध, शीख आणि जैन …
वर्ष २००८ पासून मंदिरांच्या रक्षणार्थ महाराष्ट्रात आणि अन्य काही राज्यांमध्ये मंदिर रक्षणार्थ चळवळ चालू आहे. वर्ष २००८ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकार महाराष्ट्रातील साडेचार लाख मंदिरे कह्यात घेऊन त्याचे सरकारीकरण करण्यात येणार होते….
आज २४ डिसेंबर या दिवशी पू. (श्रीमती) लोखंडेआजी यांच्या देहत्यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने…
‘९.११.२०२४ या दिवशी लक्ष्मण धोंडिबा जुनघरे (वय ८५ वर्षे) यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या धाकट्या सुनेला (सौ. अमृता जुनघरे यांना) त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, ते रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.