उत्तराखंडमध्ये नानकमत्ता गुरुद्वाराच्या मुख्य जत्थेदाराची (प्रमुखाची) गोळ्या झाडून हत्या

उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील प्रमुख धार्मिक स्थळ नानकमत्ता गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार बाबा तरसेम सिंह यांची २८ मार्चला सकाळी हत्या करण्यात आली.

मुसलमान व्यापार्‍यांना दुकाने रिकामी करण्याचा व्यापारी मंडळाचा आदेश

पोलीस, प्रशासन आणि सरकार हिंदूंच्या रक्षणार्थ आणि धर्मांधांच्या बंदोबस्त करण्यासाठी काही ठोस कृती करत नाहीत. त्यामुळे हिंदूंचा उद्रेक झाल्यावर अशी कृती कुणी करत असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे !

Haldwani Hindus Exodus : हल्द्वानी (उत्तराखंड) येथील जोशी विहारमधील ६० हिंदु कुटुंबांनी मुसलमानांमुळे केले स्थलांतर !

हिंदूंच्या वस्तीत एखादा मुसलमान आला की, तो हळूहळू त्याच्या धर्मबंधूंना वस्तीत आणतो. अशा प्रकारे हळूहळू त्यांची संख्या वाढली की, गोमांस भक्षण, अस्वच्छता, दुर्गंध आदींमुळे हिंदू तेथून स्थलांतरित होतात, हेच देशभरात दिसून येते !

बनभूलपुरा येथे पैसे वाटणारा आणि चिथावणी देणारे व्हिडिओ प्रसारित करणारा भाग्यनगरचा सलमान खान कह्यात !

धर्मांध मुसलमानांची संपर्कयंत्रणा कशा प्रकारे देशभर पद्धतशीरपणे कार्यरत आहे, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. यांवर आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांनी त्यांची पाळेमुळे खणून काढणे आवश्यक !

Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ पुरस्कार देऊन सन्मान !

डेहराडून (उत्तराखंड) येथे ‘वेदशास्त्र रिसर्च अँड फाउंडेशन’कडून हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना ‘हिंदुत्व के आधारस्तंभ’ आणि ‘देवभूमी रत्न’ पुरस्कार प्रदान !

Haldwani Violence : हल्द्वानी (उत्तराखंड) येथे बेकायदेशीर मशिदीच्या जागेवर उभारण्यात आली पोलीस चौकी !

मुख्यमंत्री धामी यांनी चौकी उभारण्याचे जाहीर केल्यावर २४ घंट्यांत कार्यवाही ! अशा प्रकारची कारवाई देशभरात होऊ लागली, तर काही काळातच ‘जिहादी आतंकवादा’ची नांगी ठेचली जाईल, यात शंका नाही !

Uttarakhand Love Jihad : विनयभंगाची तक्रार मागे घेण्यास नकार देणार्‍या हिंदु विद्यार्थिनीवर मुसलमान तरुणांकडून धारदार शस्त्रांद्वारे आक्रमण !

या आक्रमणानंतर आरोपी फरदीनचे कुटुंबीय आणि नातेवाईक पीडित मुलींच्या घरी पोचले. त्यांनी पीडितेच्या पालकांना धमकावले आणि फरदीनवरील गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला.

Haldwani Violence : मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक याच्याकडून प्रशासन २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार !

हल्द्वानी येथे ८ फेब्रुवारी या दिवशी अनधिकृत मदरसा पाडण्याच्या प्रकरणी झालेल्या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार अब्दुल मलिक यांच्याकडून सरकार २ कोटी ४४ लाख रुपये वसूल करणार आहे.

हल्द्वानीमध्ये जेथे अतिक्रमण पाडण्यात आले, तेथे पोलीस ठाणे बांधणार !

हल्द्वानीच्या बनभूलपुरा येथे ज्या ठिकाणी बेकायदाशीर असलेले बांधकाम हटवण्यात आले, त्याच ठिकाणी पोलीस ठाणे बांधण्यात येणार आहे.

Haldwani Violence : समाजवादी पक्षाच्या नेत्याचा भाऊ जावेद सिद्दीकी याला अटक

समाजवादी पक्ष म्हणजे दुसरी मुस्लिम लीग झाली असून आता तिच्यावर बंदी घालण्यासाठी हिंदूंनी मागणी केली पाहिजे !