राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन अपरिहार्य !
. . . राममंदिर झाले, पण अद्याप रामराज्य यायचे आहे. त्यामुळे भारतात खर्या अर्थाने रामराज्य आणायचे असेल, तर प्रत्येक मंदिराने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आवश्यक अशा मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अपरिहार्य आहे.