थोडक्यात महत्त्वाचे !
भिवंडी येथे बिबट्याला पकडले !….. बेस्टला धडकून तरुणाचा मृत्यू !….. पूनम चेंबरला आग !…..हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर धाड !
भिवंडी येथे बिबट्याला पकडले !….. बेस्टला धडकून तरुणाचा मृत्यू !….. पूनम चेंबरला आग !…..हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर धाड !
पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
इन्स्टाग्रामवर आलेल्या विज्ञापनावर ‘क्लिक’ केल्यानंतर त्यांना ‘शेअर मार्केट’च्या गटात समाविष्ट करून चांगला परतावा देण्याचे आमीष दाखवून ७१ लाख रुपयांची फसवणूक केली.
महावतार बाबाजींचा क्रियायोग हा केवळ आध्यात्मिक आणि धार्मिक आधारावरच नव्हे, तर वैज्ञानिक स्तरावरही सिद्ध झाला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी गुरूंनी दिलेले नामस्मरण करणे अत्यंत आवश्यक आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एक गोष्ट सांगितली. ‘समान नागरी कायदा असायला हवा आणि जगात बहुसंख्य समाजाच्या भावनांचा प्रत्येक परिस्थितीत आदर केला जातो’, असे ते म्हणाले होते.
संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी आदी शासनाच्या योजनांद्वारे नागरिकांना सानुग्रह अनुदान दिले जाते. गांधीनगर, वळीवडे, उंचगाव, रुईकर कॉलनी यांसह अन्य ४ सहस्र लोकांचे अनुदान कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत जमा होते.
विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाच्या वतीने आयोजित शौर्य संचलन कोल्हापूर शहरात उत्साहात पार पडले.
देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या वीर सैनिकांच्या, तसेच महापालिकेच्या अग्नीशमनदलात सेवा बजावत असतांना हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांचा सत्कार प्रशासक कार्तिकेयन एस्. यांच्या हस्ते शाल, साडीचोळी, रोप आणि पुस्तक देऊन करण्यात आला.
समृद्ध महाराष्ट्र हेच महायुतीचेे मिशन आहे. देवेंद्र फडणवीस ‘पुन्हा येईन’ म्हणाले होते आणि ते आले ! जनतेने विश्वास ठेवल्याने हे साध्य झाले. फडणवीसांचा ५ वर्षांचा अनुभव कामी आला.
येथील बालाजी धाम मंदिर परिसरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात उत्तरप्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू यांसह विविध राज्यांतील १२० हून ….