प्रवचनकार-कीर्तनकार यांचे महत्त्व !

‘प्रवचनकार आणि कीर्तनकार समाजाला धर्माची थोडीफार माहिती करून देतात. त्यांच्याशिवाय असे करणारे समाजात कुणी नाही.’

हिंदूंसाठी धोक्‍याची घंटा !

बंगालमध्‍ये मुसलमान ३३ टक्‍के आहेत आणि संपूर्ण देशात १७ टक्‍के आहेत. आपण अल्‍पसंख्‍य असू शकतो; परंतु अल्लाची कृपा झाली, तर एकेदिवशी आपण बहुसंख्‍य होऊ शकतो, असे वक्‍तव्‍य बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी केले आहे.

संपादकीय : एक देश, एक निवडणूक आणि विरोधक !  

‘एक देश, एक निवडणुकी’कडे पक्षीय धोरणातून नव्‍हे, तर राष्‍ट्रीयत्‍वाच्‍या भूमिकेतून पहाणे आवश्‍यक !

चालायचे तरी कुठून ?

मुंबईतील फोर्ट भागातील अनधिकृत फेरीवाल्‍यांच्‍या विरोधात मुंबई उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) करण्‍यात आली आहे. त्‍यावरील सुनावणीच्‍या वेळी ताशेरे ओढतांना उच्‍च न्‍यायालयाने सरकारला ‘कायद्यानुसार कारवाई करायची नसेल, तर …

सतत नामात राहिले म्‍हणजे देह सोडतांना दुःख वाटत नाही !

एक माणूस ४० वर्षे भाड्याच्‍या घरात राहिला. नोकरीच्‍या अखेरीस पैसे मिळाले; म्‍हणून त्‍याने स्‍वतःचा एक टुमदार बंगला बांधला. त्‍यात त्‍याने एक छोटेसे देवघर केले. श्रीमहाराजांना त्‍याने हे सांगितले, तेव्‍हा श्रीमहाराज म्‍हणाले, ‘एका कोपर्‍यात आपण देवघर केले…

हिंदूंची दुःस्‍थिती !

आम्‍हा हिंदू लोकांचे तर संघटित नसणे, हे एक मोठे दुर्दैव आहे ! आणि ते अशा टोकाला गेले आहे की, ‘हिंदूंना संघटित व्‍हा’, असे म्‍हणणाराच अस्‍पृश्‍य ठरतो. गठ्ठामताच्‍या लोभाने अस्‍पृश्‍य ठरवला जातो.

बांगलादेश संकट : चीनच्‍या अदृश्‍य हाताचा प्रभाव !

बांगलादेशातील अराजकतेमध्‍ये चीनचा सहभाग लक्षात घेता त्‍याची विस्‍तारवादी वृत्ती रोखण्‍यासाठी भारताने सिद्धता करायला हवी !

भक्‍तीयोग जाणून घेतांना…

‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्‍यास अत्‍यंत कठीण आहे. त्‍यासाठी विशिष्‍ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्‍य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्‍तीयोगा’चे माहात्‍म्‍य सांगून सर्वसामान्‍य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे.

‘साधकांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती यांतून समष्‍टीलाही शिकता यावे’, यासाठी ते सर्व दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध करण्‍याची तळमळ असणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एकदा मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. या सत्‍संगाच्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.