US Indians Deportation : गेल्या ६ महिन्यांत अमेरिकेतून भारतियांना परत पाठवण्याचे प्रमाण २६७ टक्क्यांनी वाढले !
आकडेवारीचा विचार करता माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात प्रतिदिन साधारण ३ भारतियांना परत पाठवण्यात येत असे. आता हे प्रमाण ८ वर पोचले आहे.