‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्‍यांचा फोलपणा !

‘ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास काय; पण वाचनही केले नाही, तेच ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणतात !’ 

अशांना फाशी द्यावी, अशी राष्‍ट्रप्रेमींची अपेक्षा !

२६ जानेवारी २०१८ या दिवशी उत्तरप्रदेशातील कासगंजमध्‍ये काढण्‍यात आलेल्‍या तिरंगा यात्रेच्‍या वेळी चंदन गुप्‍ता या हिंदुत्‍वनिष्‍ठाची हत्‍या करण्‍यात आली होती.

संपादकीय : ब्रिटनमधील धर्मांधांच्‍या कारवाया !

ब्रिटनमधील मुलींच्‍या अत्‍याचारांविषयी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरून जो आवाज आज उठत आहे, तो खरे पहाता भारताच्‍या संदर्भातही उठवला गेला पाहिजे; कारण ब्रिटनमधील ‘पाकिस्‍तानी ग्रुमिंग गँग’ आणि भारतात लव्‍ह जिहाद्यांकडून केले जाणारे कुकृत्‍य यांत साम्‍य आहे.

‘त्रावणकोर देवस्‍वम् बोर्डा’च्‍या उधळपट्टीला केरळ उच्‍च न्‍यायालयाचा लगाम !

श्रद्धाळू हिंदू मंदिरात अर्पण करतात; परंतु त्‍या पैशाचा विनियोग कसा होतो, याकडे ते लक्ष देत नाहीत. त्‍यामुळे गेली अनेक दशके हिंदूंच्‍या अर्पणातून धर्मांध आणि ख्रिस्‍ती यांना साहाय्‍य केले जाते.

भगवंताच्‍या प्रेमामुळे ज्‍याला समाधान मिळाले तोच खरा भाग्‍यवान !

श्रीमहाराजांना (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांना) एकाने प्रश्‍न केला, ‘आपण भाग्‍यवान कुणाला मानता ?’ श्रीमहाराज म्‍हणाले, ‘ज्‍याच्‍याजवळ भगवंत आहे, तो खरा भाग्‍यवान होय.

श्रीलंकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष अनुरा कुमारा दिसानायके आणि भारत-श्रीलंका यांच्‍यातील द्विपक्षीय संबंध

भारत आणि श्रीलंका संबंधांचे मूळ संस्‍कृतीमध्‍ये आहे. जेव्‍हा भारताने पाली भाषेला ‘अभिजात भाषे’चा (समृद्ध भाषा) दर्जा दिला, तेव्‍हा श्रीलंकेत त्‍याचा आनंद साजरा झाला.

‘माझिया मराठीचे नगरी’ मराठीतील परकीय शब्‍दांमुळे झालेले दुष्‍परिणाम !

इंग्रजीत लहान-मोठ्या सर्वांनाच ‘यू’ (‘तू’, ‘तुम्‍ही’) हे सर्वनाम आहे. मराठीत तसे नाही. सर्वांनाच एकेरी संबोधणे, हे भारतीय संस्‍कृतीत बसत नाही.

राष्‍ट्र-धर्माचे अविरत रक्षण करणारे श्री गुरु गोविंदसिंह !

गुरुजींनी आदेश दिला, ‘आता आदिग्रंथच गुरुस्‍थानावर विराजमान होईल आणि तो ‘गुरुग्रंथ साहिब’ असा संबोधला जाईल.’ नंतर त्‍यांनी एका कनातीच्‍या मागे चिता रचली.

साधिकेच्‍या मोठ्या बहिणीच्‍या शारीरिक त्रासांवर अचूक नामजपादी उपाय शोधून देणारे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची साधिकेला जाणवलेली महानता !

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेला देलेल्या नामजपादी उपायांमुळे ज्‍या हाताच्‍या हाडाचे २ तुकडे होण्‍याच्‍या स्‍थितीत होते, ते हाड अधिक प्रमाणात जुळले होते. अस्‍थिरोग तज्ञांना हे पाहून पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार रुग्‍णाच्‍या अशा शारीरिक स्‍थितीत आणि या वयात इतक्‍या लवकर हाडे जुळणे अवघड अन् अशक्‍य असते. 

सुश्री (कु.) मनीषा शिंदे यांना पू. राजाराम भाऊ नरुटे (आबा) यांचे दर्शन झाल्‍यावर सुचलेली काव्‍ये

‘एकदा मी श्रीकृष्‍णाशी बोलत होते. मी श्रीकृष्‍णाच्‍या अनुसंधानात आणि आनंदात होते. मी आश्रम स्‍वच्‍छतेच्‍या सेवेला जात असतांना मला पू. नरुटे आबा यांंचे दर्शन झाले. त्‍यांना पाहून मला सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली भेटल्‍याची अनुभूती आली.