राज्यघटनेचा अवमान सहन केला जाणार नाही ! – मुख्यमंत्री
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि परभणी येथील दंगल प्रकरण या घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत.
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि परभणी येथील दंगल प्रकरण या घडलेल्या दोन्ही घटना गंभीर आहेत.
राज्याच्या मंत्रीमंडळाचा महाविस्तार १५ डिसेंबर या दिवशी येथील राजभवन येथे पार पडला. ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली. नूतन मंत्रीमंडळातील २३ मंत्र्यांवर विविध गुन्हे नोंद आहेत.
‘सजिवांतील एकही जीव दुसर्या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ८०० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’
शपथविधीसारख्या महत्त्वपूर्ण प्रसंगी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी असभ्य वर्तन करणे लाजिरवाणेच !
देशात मंदिरासमोरून मुसलमानांची मिरवणूक निघू शकते, तर मशिदीसमोरून हिंदूंची मिरवणूक का निघू शकत नाही ? ज्या भागांत मुसलमानांची लोकसंख्या अधिक आहे, तिथेच दंगली का होतात?,
शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भातील कुडाळ पोलीस ठाण्याला पत्र दिले आहे.
संगीतक्षेत्रात उस्ताद झाकीर हुसेन यांच्याप्रमाणे व्रतस्थ साधक निर्माण झाल्यास भारतीय संगीताचा नक्कीच उत्कर्ष होईल !
आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रासह त्यांची युद्धपद्धत, राष्ट्र उभारणीची संकल्पना, गड-दुर्गांचे वैशिष्ट्य, अभियांत्रिकी कौशल्य आदी संकल्पनांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक्रम चालू करावा.
दृष्टी चांगली होण्यासाठी भगवंताचे नामस्मरण करावे आणि ते कानांनी ऐकण्याचा अभ्यास ठेवावा. यामुळे चित्त एकाग्र होण्यास साहाय्य होईल आणि दृष्टी स्वच्छ होईल.
व्होट स्कॅम (घोटाळा) जिहाद’ प्रकार नव्याने उघडकीस आला आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर असून यात स्थानिक धर्मांध, संस्था, व्यक्ती आणि संघटना यांचा किती सहभाग आहे ?, याचे केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अन्वेषण करावे, असे हिंदु मतदारांना वाटते.