दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राज्यांतर्गत पीकस्पर्धांचे आयोजन; वाहनतळासाठी भरावे लागते लाखो रुपयांचे भाडे !

स डेपो आणि वाहनतळ यांसाठी ‘पी.एम्.पी.एम्.एल्.’ला (पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला) ३ ठिकाणी जागांची आवश्यकता आहे. या संदर्भात ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडे (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे) पत्रव्यवहारही झाला आहे;

सिंधुदुर्ग राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या नवीन पुतळ्‍यासाठी ३६ कोटी रुपयांचे प्रावधान !

नवीन पुतळा उभारण्‍यासाठी ३६ कोटी ५१ सहस्र २४ रुपयांचे प्रावधान या पुरवणी मागण्‍यांत करण्‍यात आले आहे.

वृक्षतोड कायद्याविषयी सुधारणा विधेयकाला मुख्‍यमंत्र्यांकडून स्‍थगिती !

‘महाराष्‍ट्र झाडे तोडण्‍याविषयी (नियमन) अधिनियम १९६४’ सुधारणा विधेयकाला मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्‍थगिती दिली आहे.

ऐतिहासिक विजय संपादन करणार्‍या धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा संत-महंतांच्‍या उपस्‍थितीत नागपूर येथे १९ डिसेंबरला सन्‍मान सोहळा !

‘हिंदुत्‍वनिष्‍ठांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्‍व’ या संकल्‍पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्‍याची माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक तथा ‘मंदिर महासंघा’चे राष्‍ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.

मूर्खपणाची कमाल करणारे धर्मद्रोही म्हणजेच ‘बुद्धीप्रामाण्यवादी’ !

‘देव बुद्धीच्या पलीकडे असतांना बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे ही मूर्खपणाची कमाल आहे !’

हिंदूंची मंदिरे सरकारीकरणातून मुक्‍त करा !

राज्‍यघटनेनुसार भारत ‘धर्मनिरपेक्ष देश’ असल्‍याने सरकारने केवळ हिंदूंचीच नाही, तर अन्‍य धर्मियांची धार्मिक स्‍थळेही नियंत्रणात आणण्‍याचा विचार करावा, अशी सूचना महाराष्‍ट्र विधानसभेचे अध्‍यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला केली.

संपादकीय : भारतात मुसलमान बहुसंख्‍य झाल्‍यास…!

हिंदूंनो, देव, देश आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी तुम्‍ही निवडून दिलेल्‍या सरकारवर संघटित होऊन दबाव निर्माण करा !