माहिती अधिकार कायद्याची महाराष्ट्रात दुर्दशा; सर्वाधिक अपिले, तक्रारी प्रलंबित !
‘आर्.टी.आय.’च्या (‘माहिती अधिकार कायद्या’च्या) वाढत्या वापरामुळे प्रशासनात धाक निर्माण झाला आहे; मात्र अद्याप त्याचा वापर पूर्ण क्षमतेने होत नसून त्याला पंगू करण्याचे प्रयत्न प्रशासन करत आहे. परिणामी देशभरात साडेचार लाख द्वितीय अपिले प्रलंबित आहेत.