पालखेड (छत्रपती संभाजीनगर) येथील मंदिरातील दानपेट्या पळवल्‍या !

हिंदूंची मंदिरे खर्‍या अर्थाने सुरक्षित रहाण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे अपरिहार्य आहे !

प्रयागराज महाकुंभ येथे साधू आणि साध्‍वी यांची होणार २ स्‍वतंत्र संमेलने ! – मिलिंद परांडे, केंद्रीय महामंत्री, विहिंप

आगामी १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कुंभमेळ्‍यात देश-विदेशातील १०० हून अधिक बौद्ध भिक्‍खू आणि लामा यांचा सहभाग रहाणार असून त्‍यांचे एक शिबिरही होणार आहे.

परभणी येथील दंगल प्रकरणी ४१ पुरुष आणि ९ महिलांसह ५० जणांना अटक !

या प्रकरणी रात्रीच्‍या वेळी पोलिसांनी ‘कोम्‍बिंग ऑपरेशन’ राबवल्‍याचा आरोप होत आहे; पण नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

पिंपरी (पुणे) येथील रुग्‍णालयातील लिपिकाच्‍या खातेनिहाय चौकशीचे आदेश !

प्राथमिक चौकशी समितीमध्‍ये आरोप सिद्ध झाले असतांना पुन्‍हा चौकशी समिती नेमण्‍याचे काय कारण ? समितीच्‍या अहवालानुसार संबंधितांवर कारवाई का केली जात नाही ?

कोल्‍हापूर येथे अवैध व्‍यवसाय करणार्‍या रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोरांना शोधून कारवाई करा ! – सकल हिंदु समाज

महाद्वार रस्‍ता, ताराबाई रस्‍ता, लक्ष्मीपुरी या ठिकाणी व्‍यवसाय करणार्‍या फेरीवाल्‍यांमध्‍ये रोहिंग्‍या आणि बांगलादेशी घुसखोर असू शकतात. तरी अशा घुसखोरांना शोधून त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई करावी.

मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट !

देवेंद्र फडणवीस यांनी देहली येथे भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची भेट घेतली. त्‍या कालावधीत उपमुख्‍यमंत्री अजित पवार हेही देहली येथे आहेत; मात्र उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्‍ट्रात आहेत. याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बलात्काराच्या मिळत होत्या धमक्या : जीव वाचवून पोचली भारतात !

बांगलादेशात हिंदूंना निवडून लक्ष्य केले जात आहे. ‘इस्कॉन’शी संबंधित असलेल्या हिंदु कुटुंबांवर अनन्वित अत्याचार केले जात आहेत.

टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त फेरी काढण्यास बंदी नाही !

देशात टिपू सुलतानची जयंती कोण आणि कशासाठी साजरी करत आहेत ? अशांची मानसिकता हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या टिपू सुलतानप्रमाणेच असणार यात शंका नाही !

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे ७ नक्षलवादी ठार

दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर १२ डिसेंबरला सकाळी नक्षलवादी आणि पोलीस यांच्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत दुपारपर्यंत ७ नक्षलवादी ठार झाले.

धारगळ, पेडणे येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणार ‘सनबर्न’ महोत्सव

धारगळ, पेडणे येथे २८ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत ‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिव्हल’च्या आयोजनासाठी पर्यटन खात्याने १२ डिसेंबर या दिवशी तत्त्वत: मान्यता दिली आहे. ‘सनबर्न’चे आयोजक ‘स्पेसबाऊंड वेब लॅब प्रा.लि.’ यांना ही मान्यता देण्यात आली आहे.