‘घर विकल्यामुळे मनात त्याविषयीचे विचार न येता खर्या अर्थाने काशीयात्रा (आध्यात्मिक साधना-प्रवास) चालू होईल’, असे साधिकेला वाटणे
आपत्काळात बर्याच साधकांना आपली घरे विकून दुसरीकडे रहायला जावे लागणार आहे. अशा वेळी त्यांचा दृष्टीकोन कसा असावा, हे सुश्री (कु.) रूपाली कुलकर्णी यांच्या लेखावरून लक्षात येईल.