Crimson Crescent – Mayank Jain : चित्रपट निर्माते मयंक जैन यांच्या ‘क्रिमसन क्रेसेंट – द लास्ट क्वार्टर’ या “डॉक्युमेंटरी”चा प्रोमो (लघुपट) प्रदर्शित !
या डॉक्युमेंटरीमध्ये पाकपुरस्कृत ‘आय.एस्.आय.’च्या फोफावलेल्या आतंकवादी कारवाया, मदरशांतील धार्मिक कट्टरता, घुसखोरी, तसेच हिंसेचे समर्थन करणारा नाझीवाद, साम्यवाद आणि जिहादवाद या विचारधारा, यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.