World Hindu Economic Forum : ‘वर्ल्ड हिंदु इकोनॉमिक फोरम’ची वार्षिक परिषद १३ ते १५ डिसेंबर होणार !
‘वर्ल्ड हिंदु इकोनॉमिक फोरम’च्या तीन दिवसांच्या वार्षिक परिषदेला वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर’ येथे प्रारंभ होत आहे. १३ ते १५ डिसेंबर अशी ती परिषद होईल.