थोडक्यात महत्त्वाचे
तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून ३ वाहनांतून कत्तलीसाठी नेणार्या ३८ गोवंशियांची पोलिसांनी मुक्तता केली. २० डिसेंबरच्या पहाटे गस्तीवरील पोलिसांनी ३ वाहनांना थांबण्यास सांगितल्यावर वाहनचालकांनी वाहन सोडून पळ काढला.
तालुक्यातील लक्कडकोट मार्गावरून ३ वाहनांतून कत्तलीसाठी नेणार्या ३८ गोवंशियांची पोलिसांनी मुक्तता केली. २० डिसेंबरच्या पहाटे गस्तीवरील पोलिसांनी ३ वाहनांना थांबण्यास सांगितल्यावर वाहनचालकांनी वाहन सोडून पळ काढला.
२४ आणि २५ डिसेंबर या दिवशी श्री साई पालखी निवारा, शिर्डी येथे होत असलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’ची सिद्धता आता अंतिम टप्प्यात आहे.
शहरात १५ डिसेंबरपासून ‘सेरेंडिपिटी कला महोत्सव’ चालू आहे. महोत्सवाच्या अंतर्गत शहरात विविध ठिकाणी विविध विषयांवर प्रदर्शने भरवण्यात आली आहेत. गोव्याच्या जीवनपद्धतीवर आधारित अशाच प्रकारचे एक प्रदर्शन पणजी येथील वन विभागाच्या उद्यानात भरवण्यात आले आहे.
राज्याच्या मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर मंत्री राणे यांचे २२ डिसेंबरला प्रथमच जिल्ह्यात आगमन झाल्याने भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
शासनाच्या अनेक योजना असतात; परंतु त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या विकसित राज्यातील लोकांना कामासाठी स्थलांतरित व्हावे लागणे गंभीर आहे.
ईश्वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.
खाण क्षेत्रातून मंदिरे आणि घरे वाचवा, अशी मागणी अडवलपाल येथील नागरिकांनी केली आहे. आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच वेळप्रसंगी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, अशीही चेतावणी दिली आहे.
तमिळनाडूमधील कोईम्बतूर येथे वर्ष १९९८ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांत ५८ लोक ठार झाले होते. या स्फोटांमागील गुन्हेगार एस्.ए. पाशा याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सहस्रो धर्मांध मुसलमान सहभागी झाले होते.
भारतीय उद्योग आणि उद्योगपती यांच्या जगात होणार्या मानहानीसाठी अमेरिकेतील संस्था अन् त्यांचे पाठीराखे उत्तरदायी !