Eknath Shinde On Nagpur Violence : नागपूर येथे पूर्वनियोजित आक्रमणे, दंगलखोरांना सोडणार नाही ! – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रातही दंगलखोरांवर वचक बसवण्यासाठी जनतेने त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !