कल्याणच्या घटनेतील आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम !
कल्याण येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याची वैद्वयकीय चाचणी करण्यात आली. त्यानुसार आरोपी मानसिकदृष्ट्या सक्षम असून त्याला कोणत्याही मानसोपचारांची आवश्यकता नाही, असा अहवाल उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी दिला आहे.