राज्यातील इंग्रजकालीन कारागृह कायद्यात सुधारणा, बहुमजली कारागृहांना मान्यता !
कारागृहातील प्रशासन आणि बंदीवानांचे व्यवस्थापन यांविषयी राज्यात अस्तित्वात असलेले इंग्रजकालीन कायद्यांमध्ये सुधारणा करणारे ‘महाराष्ट्र कारागृहे आणि सुधार सेवा विधेयक’ विधानसभेत संमत करण्यात आले आहे.