पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १२८ मालमत्ता लाखबंद (सील)

३ लाखांहून अधिक कर थकबाकी असणार्‍या बिगरनिवासी, औद्योगिक, मिश्र मालमत्ता प्राधान्याने जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वरिष्ठ सैन्य अधिकार्‍याच्या बंगल्याच्या आवारातून चंदनाची ३ झाडे चोरली !

शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शासकीय, तसेच शैक्षणिक संस्थांचे आवार, बंगले, सोसायट्यांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. वर्षभरात चंदनाची झाडे कापून नेण्याचे ३० गुन्हे नोंद झाले आहेत.

आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी याच्यावर कठोर कारवाईचे निर्देश

आरोपीचे किराणा मालाचे दुकान असून खाऊ देण्याच्या निमित्ताने त्याने मुलीला दुकानात नेले. तिथे त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. याविषयी तिने आई-वडिलांना सांगितले. त्यानंतर आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. 

तळेगाव (पुणे) एम्.आय.डी.सी.मधून ३ बांगलादेशींना अटक !

शहरात सातत्याने बांगलादेशी नागरिकांचे वास्तव्य असल्याचे पोलिसांच्या कारवायांवरून दिसून येते. औद्योगिक पट्ट्यात बांगलादेशी नागरिक स्थायिक झाले आहेत.

रुग्णांची स्वच्छता कर्मचार्‍याकडून पडताळणी !

तो रुग्णांचे ECG (हृदयाच्या स्पंदनांचा काढला जाणारा आलेख) करत आहेत. समाजवादी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा आणि माजी नगरसेविका रुकसाना सिद्दिकी यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

डॉनल्ड ट्रम्प यांना फेडरल न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेला दंड कायम ठेवला !

अमेरिकेतील फेडरल न्यायालयाने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (प्रेसिडेंट-इलेक्ट) डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील लैंगिक शोषण प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दंड ठोठावला

निमिषा प्रिया हिच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला येमेनच्या अध्यक्षांची संमती !

येमेनचे अध्यक्ष रशाद महंमद अल-अलिमी यांनी केरळमधील एका परिचारिकेला पतीची हत्या केल्याच्या प्रकरणी देण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला संमती दिली आहे.

पुणे येथील वादात सापडलेली ‘हाय स्पिरीट कॅफे’तील मेजवानी रहित !

‘निरोध वाटणे हा गुन्हा नाही. आम्ही सुरक्षेच्या नावाखाली हे सर्व करत आहोत. जनजागृती व्हावी, यासाठी आम्ही निरोधक, सॅनिटरी पॅड्स वाटत आहोत’, असा दावा पब व्यवस्थापकांनी केला होता.

मुख्य संशयित वाल्मिक कराड पुणे पोलिसांना शरण !

शरण येण्यापूर्वी वाल्मिकी कराड याने सामाजिक माध्यमांवर एक चित्रफीत प्रसारित केली आहे. त्यात ‘मी वाल्मिक कराड, केज पोलीस ठाण्यात माझ्या विरोधात खोटी खंडणीची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

दाऊदी बोहरा मुसलमान समाजाकडून मुलांच्या भ्रमणभाष वापरावर निर्बंध !

लहान मुलांकडून भ्रमणभाषांच्या अतीवापरावर निर्बंध घालण्यासाठी सरकारनेच पावले उचलली पाहिजेत, असे जागरूक नागरिकांना वाटते !