Ram Gopal Yadav On Ajmer Dargah : (म्हणे) ‘छोटे न्यायाधीश देशात आग लावू इच्छित आहेत !’ – समाजवादी पक्षाचे खासदार रामगोपाल यादव
अजमेर दर्गा ‘शिवमंदिर’ असल्यादा दावा करणारी याचिका कनिष्ठ न्यायालयाने स्वीकारल्याचे प्रकरण
Bangladesh ISKCON Ban Demand : बांगलादेशात ‘इस्कॉन’वर बंदी घालण्यासाठी उच्च न्यायालयात मागणी !
सध्या बांगलादेशात जिहादी मानसिकतेचे लोक सत्तेत असल्याने तेथे हिंदूंच्या संघटनांची ही स्थिती होणारच आहे. आता जगभरातील हिंदू ‘एक हैं तो सेफ हैं’साठी काय करणार आहेत ?, हेच पहावे लागेल !
ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण
‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.
Socialist & Secular in Preamble : राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवले जाणार नाहीत !
मुळात हे शब्द तत्कालीन काँग्रेस सरकारने राज्यघटनेत दुरुस्ती करत घातले होते. त्यामुळे हे शब्द सध्याच्या केंद्र सरकारने पुन्हा राज्यघटनेत दुरुस्ती करत ते काढले पाहिजेत !
Shahi Masjid Violence : धर्मांध मुसलमानांच्या हिंसाचारांत २ जणांचा मृत्यू, तर २० पोलीस घायाळ !
न्यायालयाच्या आदेशाने होणार्या सर्वेक्षणाला विरोध करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. न्यायालयाचा हा अवमान असल्याने न्यायालयानेही यावर आदेश द्यावा, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !
Maharashtra Against VOTE JIHAD : ‘व्होट जिहाद’ला हिंदूंचे जोरदार प्रत्युत्तर; महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत !
लोकसभेच्या निवडणुकीत मुसलमानबहुल भागांत महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी मुसलमानांची एकगठ्ठा मते पडल्याचा प्रकार उघड झाला होता; मात्र विधानसभेच्या निवडणुकीत याला छेद देत ‘व्होट जिहाद’ला हिंदूंनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
Bulldozer On Kashmiri Hindus Shops : जम्मूमध्ये प्रशासनाने हिंदूंची १० दुकाने कोणत्याही नोटिसीविना बुलडोजरद्वारे पाडली !
सर्वोच्च न्यायालयाने विनानोटीस कोणतेही बांधकाम न पाडण्याचा आदेश दिला असतांना जम्मू प्रशासन अशी कृती करते, यावरून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारकडून जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, हेच स्पष्ट होते !
Maharashtra Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी दुपारी ५ वाजेपर्यंत ६५.११ टक्के मतदान !
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेविषयी कोणताही गंभीर प्रश्न उद़्भवला नसला, तरी काही अनुचित घटना घडल्या. यामुळे या निवडणुकीला गालबोट लागले.
Vote Jihad – Maharashtra Elections : ‘व्होट जिहाद’ला पराभूत करण्याचे संतांचे आवाहन !
देशातील मुसलमान धर्मगुरु हिंदुत्वविरोधी सरकारांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदु समाजानेही एकत्र येऊन हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या समर्थनार्थ मतदान केले पाहिजे.