गुढीपाडव्यानिमित्त पनवेलमधील विचुंबे, देवद आणि उसर्ली ग्रामस्थांसाठी हिंदु नववर्ष स्वागतयात्रा ! 

दिनांक : ३० मार्च २०२५   वेळ : दुपारी ४.३० वाजता 

स्वागत यात्रा मार्ग : विठ्ठल मंदिर, ग्रामपंचायत विचुंबे – शिवम सोसायटी – ग्रीन व्हॅली – विचुंबेगाव – मोरया गार्डन – गावदेवी मंदिर – डोमिनोज – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा – विठ्ठल मंदिर – ग्रामपंचायत विचुंबे

आपण आपल्या परिवार आणि मित्रांसह पारंपरिक वेशात नववर्ष स्वागतयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन समस्त हिंदूंना करण्यात आले आहे.