स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेल्या जनहित याचिकांना उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचा चाप !
न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवणार्या आणि केवळ हिंदुद्वेष प्रकट करणार्या व्यक्तींवर ‘एक्झम्प्लरी कॉस्ट’ (न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग केल्याविषयी दंड करणे) बसवणे आवश्यक आहे.’