Mahakumbh Dharm Sansad : राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा धर्मसंसदेत प्रस्ताव पारित
मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.