तुर्कीयेने संयुक्त राष्ट्रांमध्ये पुन्हा उपस्थित केले काश्मीरचे सूत्र !
तुर्कीयेचे राष्ट्रपती रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पुन्हा एकदा काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. ते म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा आणि सहकार्य यांद्वारे काश्मीरमध्ये स्थायी आणि न्यायपूर्ण शांतता निर्माण होऊ शकते.