Bangladeshi infiltrators In Pune : बांगलादेशी घुसखोरांचे संकट दारापर्यंत पोचले आहे ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री
अभिनेते सैफ अली खान यांच्यावर झालेले आक्रमण पहाता आपल्या आजूबाजूला वावरणारे फेरीवाले बांगलादेशी असू शकतात, हे लक्षात येते. बांगलादेशींचे संकट आपल्या दारापर्यंत पोचले असून नागरिकांनी सतर्क रहावे. संशयितांची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.