(म्हणे) ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासामध्ये एखादा मुसलमान असता, तर चोरीवरून त्याचे ‘एन्काऊंटर’ झाले असते !’ – Asaduddin Owaisi
अशी टीका ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पत्रकारांशी बोलतांना केली.