Repeal Unjust Waqf Act : अन्याय्य वक्फ कायदा रहितच करा ! – डॉ. आनंद रंगनाथन्
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
वक्फ कायद्याच्या माध्यमातून सरकारी भूमी, मंदिरांच्या देवभूमी, वैयक्तिक मालकीची भूमी अशी लाखो एकर भूमी वक्फ बोर्डाने खिशात घातल्या.
ते दक्षिण कन्नड जिल्ह्यातील उल्लाळ तालुक्यात असलेल्या कुत्तर या गावी विश्व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या पदयात्रेच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
पुढे ‘संपूर्ण भारतभूमी ही वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे, औरंगजेबाने ती दान दिली आहे’, असे वक्फ बोर्डने म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यातच देशहित आहे !
असा दावा करणार्यांनी हे ध्यानात घ्यावे की, मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या जागांवर आक्रमण करून त्या बळकावल्या आहेत. हिंदूंनी ‘आमच्या सर्व जागा परत करा आणि भारतातून चालते व्हा’, असे म्हणायच्या आधीच वक्फचा गाशा गुंडाळला पाहिजे’, असे बोलण्याचे धाडस हिंदू कधी दाखवणार ?
अनेक वर्षांमध्ये यांना जाणीवपूर्वक लपवण्यात आले होते. जे आपले आहे, ते आपल्याला मिळाले पाहिजे. याखेरीज दुसरे काही नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
वक्फ बोर्ड विधेयकाच्या संदर्भात संसदीय समितीकडून सुचवण्यात आलेल्या शिफारशींपैकी १४ शिफारशी विचारार्थ घेण्यात आल्या आहेत.
‘जिथे हिंदु मंदिरे सुटली नाहीत, तिथे तुमची आमची घरे कशी सुरक्षित रहातील ?’, असा प्रश्नही मंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. थोडक्यात आता हा धोका नजरेपलीकडे राहिला नाही, तर तुमच्या आमच्या घरात पोचला आहे.
हिंदूंच्या धार्मिक अधिकारांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक पाऊल ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
वक्फ बोर्डाच्या संबंधितांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! हिंदूंच्या प्राचीन मंदिरांना कह्यात ठेवून हिंदूंना पूजा करण्यापासून रोखणारा पुरातत्व विभाग मुसलमानांसमोर मात्र शेपूट घालतो !
सध्याच्या विधेयकानुसार वक्फला विसर्जित करण्यात येणार नाही; मात्र वक्फ रहित करणे भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने कुणाच्याही विरोधाला भीक न घालता इच्छाशक्ती दाखवणे आवश्यक आहे.