‘हिंदु राष्ट्र’ हेच हिंदूंच्या सर्व समस्यांचे उत्तर !
हिंदूबहुल भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?
हिंदूबहुल भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित का केले जाऊ शकत नाही ?
आटपाडी (जिल्हा सांगली) येथे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठांचा उदंड प्रतिसाद !
हिंदु जनजागृती समितीने आयोजित अधिवेशनात हिंदु संघटनांची मागणी
‘सनातन प्रभात’ हा उंबर्यावर ठेवलेला दिवा आहे. तो घरातसुद्धा प्रकाश देतो आणि अंगणातही प्रकाश पाठवतो.
‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ इत्यादी समवेत मंदिर सरकारीकरण आणि धर्मावर होणार्या सर्व प्रकारच्या आघातांना हिंदु धर्माभिमानी करत असलेल्या प्रतिकाराची वृत्ते या दैनिकात दिली जातात.
सावरकर यांनी संपूर्ण हिंदु समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला, तसा प्रयत्न सनातन संस्था सातत्याने करत आहे. त्यासाठी सनातन संस्था ही हिंदु जनजागृती समिती आयोजित करत असलेल्या अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात सहभाग घेते…
शिरा खातांना आपल्याला रवा, काजू, बदाम, वेलची, बेदाणे दिसतात; पण ज्यामुळे तो गोड झाला आहे, ती साखर कुठेच दिसत नाही. असे असले, तरी ती साखर शिर्यासाठी आवश्यक आहे. ती सर्वस्वाचा त्याग करते. त्याचप्रमाणे समाजामध्ये निरनिराळी राष्ट्रासाठी कामे चालू असलेली दिसतात; पण त्यामागे असलेली सनातन संस्था दिसत नाही.
या वर्षी सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे सनातन संस्थेसाठी हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने ‘सनातन संस्था म्हणजे काय ?’ आणि ‘तिचे कार्य काय ?’, हे कळण्यासाठी सनातनच्या संस्थेच्या आध्यात्मिक कार्याची वाटचाल येथे देत आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ह्यांनी सनातन संस्थेची स्थापना करून गेल्या काही वर्षांत अनेकानेक उपक्रम हाती घेतले. त्या असीमित कार्यातील काही उपक्रम पुढे देत आहोत..
बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करतात आणि बोलतात. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे.