Congress MP moves SC Against Waqf Bill : सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयकाविरुद्ध काँग्रेसच्या खासदाराची याचिका
काँग्रेसचे खासदार महंमद जावेद यांचा असा दावा आहे की, हे विधेयक मुसलमानांच्या संदर्भात भेदभाव करणारे असून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करते.