‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’च्या निमित्ताने …
खूप हालअपेष्टा सहन करून राष्ट्राचा संसार पुढे नेण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचणार्या त्या तिघी. म्हणजे सावरकर घराण्यातील यशोदाबाई गणेश सावरकर, यमुनाबाई विनायक सावरकर आणि शांताबाई नारायण सावरकर.
भारतीय महानता ही राष्ट्रवादाची चळवळ म्हणणारे योगी अरविंद !
भारताचे सर्वांगीण पुनरुज्जीवन हे योगी अरविंद यांचे ध्येय होते. त्यांनी भारतीय परंपरेतील ब्रह्मनक्षत्र योगाचा (ज्ञाननिष्ठा आणि क्षत्रियनिष्ठा यांचा संयोग) सतत पुरस्कार केला.
भारत एक उदयोन्मुख शक्ती ! – इराणचे राजदूत
भारत एक उदयोन्मुख शक्ती असून त्याच्याकडे शक्तीशाली अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच भारत सहजपणे पाश्चिमात्त्य देशांचा दबाव झुगारू शकतो, असे प्रतिपादन भारतातील इराणचे राजदूत इराज इलाही यांनी केले.
मलेशियामध्ये चर्च किंवा मंदिरे यांमधील कार्यक्रमांना उपस्थित रहाण्यास मुसलमानांवर बंदी
‘इम्पॅक्ट मलेशिया’ संस्थेच्या सदस्यांनी चर्चला दिलेल्या भेटीविषयी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. ख्रिस्ती धर्माविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ख्रिस्ती नसलेल्या लोकांनी चर्चला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले होते.
‘गझवा-ए-हिंद’वर शिक्कामोर्तब !
भारतीय मदरशांमधून बहुसंख्यांकांच्या विरोधात गरळओक केली जात असून ‘काफिरांना नष्ट करा !’, अशी चिथावणी दिली जाते. त्यामुळे ज्या प्रकारे सौदी अरेबियामध्ये एकही मदरसा नाही, त्याप्रमाणे भारतात ही बंदी घालणे आवश्यक आहे. तरच भारत गझवा-ए-हिंदच्या धोक्यातून सुखरूप बाहेर पडू शकणार आहे !
काँग्रेसने भारताला इस्लामी देश बनवले होते ! – भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी
कुंभपर्वामध्ये कोट्यवधी लोक सहभागी होतात. त्यात सहस्रो परकीय पर्यटक येतात. पण कुंभपर्वात सहभागी होणार्या कुणाला ‘हिंदु व्हा’, असे सांगितले जाते का ? ही उदारतेची आणि महानतेची सर्वोच्चता आहे.
सौदी अरेबियामध्ये रमझानच्या काळात मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवर बंदी !
सौदी अरेबियाने येत्या २२ मार्चपासून प्रारंभ होणार्या रमझान मासाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घातले आहेत. यानुसार मशिदींवरील ध्वनीक्षेपक, तसेच इफ्तार पार्टी यांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतात कधीतरी असे होईल का ?
राष्ट्र आणि विश्व यांच्या उत्कर्षाकरता समर्पित व्हा !
‘साड्या, सोफासेट, टी.व्ही., गाडी यातच गुदमरून एक दिवस जीवनयात्रा संपवायची नाही. समाज आणि धर्म यांचे काही कर्तव्य आणि ऋण आहे.
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कमांडर आणि राज्यपाल याची हत्या !
या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून ‘इस्लामिक स्टेट खुरासान प्रोव्हिन्स’ या आतंकवादी संघटनेकडून सातत्याने आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत.