Shankaracharya Avimukteshwarananda On Pahalgam : आतंकवादाचा धर्म इस्लाम आहे !
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे विधान
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे विधान
हिंदु धर्माचा अवमान करणार्यांवर कठोर कायद्यानुसार तात्काळ कारवाई होण्यासाठी सरकारांवर दबाव निर्माण करणे आवश्यक !
मनुस्मृतीवर केलेल्या टीकेनंतर राहुल गांधी यांना हिंदु धर्मातून बहिष्कृत करण्याचा प्रस्ताव धर्मसंसदेत पारित झाला आहे. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
धार्मिक शिक्षण हा आपल्या मुलांचा मूलभूत अधिकार आहे. आवश्यकता भासल्यास राज्यघटनेत सुधारणा करावी. धार्मिक शिक्षण हा आपल्या जीवनाचा एक आवश्यक भाग होता; पण स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेच्या कलम ३० ने देशात पालट घडवून आणला.
महाकुंभनगरीत चालू होणार शेकडो यज्ञ !
हिमालयमधील बद्रिकाश्रम ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वतीने महाकुंभमेळ्यामध्ये ‘गो-प्रतिष्ठा महायज्ञा’चे आयोजन करण्यात आले आहे. १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हा महायज्ञ होणार आहे.
असे धाडस भारत दाखवण्याची शक्यता अल्प आहे. भारतातील घुसखोर बांगलादेशी मुसलमानांनी गेल्या २५ वर्षांत हाकलू न शकणारे सर्वपक्षीय शासनकर्ते भारतासाठी लज्जास्पदच होत !
ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा दावा
सनातन धर्म मानणारे गायीला माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे.
नागालँड सरकारने शंकराचार्यांना प्रवेश नाकारला !