ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या रॅलीत जिहादची घोषणा !
ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली.
ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली.
नागरिकांना वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या विरोधात का लढावे लागत आहे ? केंद्र सरकारने वक्फ बोर्ड आणि कायदा रहित करणे, याच यावरील एकमेव उपाय आहे !
हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘वक्फ कायद्या’ला आता प्राणपणाने विरोध केला पाहिजे. हिंदूंनो, केंद्र सरकारला जनभावनेचा विचार करून वक्फ बोर्ड विसर्जित करावाच लागेल, अशी तुमची पत निर्माण करा !
वक्फ कायदा रहित करणे किती आवश्यक झाले आहे, हे अशा घटनांमधून तीव्रतेने जाणवत आहे. हिंदूंनी आता केंद्र सरकारवर वक्फ कायदाच रहित करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक झाले आहे !
कर्नाटकातील गरीब शेतकर्यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवून त्यांच्या भूमी बळकावणार्या वक्फ बोर्डाचे कसून अन्वेषण व्हायला हवे, असेच सर्वसामान्यांना वाटते !
शेतकर्यांनी याला विरोध केला नसता, तर ही भूमी वक्फ बोर्डाच्या घशात गेली असती ! त्यामुळे केंद्र सरकारने वक्फ कायद्यात सुधारणा करण्यापेक्षा तो रहित करणेच आवश्यक !
वक्फ कायदा म्हणजे मोगलांच्या आक्रमणापेक्षा भयंकर आहे. तो लवकरात लवकर रहित करणेच त्यावरील योग्य उपाय आहे. केंद्र सरकारने असे धाडस करणे आवश्यक आहे ! संपूर्ण हिंदु समाज सरकारच्या पाठीशी आहे.
या बैठकीला हिंदु संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्यावरून विरोधी पक्षाने याला आक्षेप घेतल्याने हा गदारोळ झाला. यानंतर विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
बैठकीत कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा अधिकार केंद्र सरकार नियुक्त संसदीय समितीला असल्याने यावरील आक्षेप चुकीचाच होय !
अनिल यादव यांनी त्यांचे गुरु यति नरसिंहानंद यांचा पुतळा जाळणार्या मुसलमानांचे श्रद्धास्थान असलेले महंमद अली आणि अबू बकर यांचा पुतळा जाळण्याची चेतावणी दिली होती.