मडगाव येथील मोती डोंगरावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्यास मडगाव कोमुनिदादचा विरोध
येथील मोती डोंगरावरील झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मडगाव कोमुनिदादने विरोध दर्शवला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या हालचाली केल्या जात आहेत