काश्‍मिरी हिंदूंच्‍या वंशविच्‍छेदाविषयी मुफ्‍ती कुटुंबियांना कधी लाज वाटली का ? – हिंदु जनजागृती समिती

गेली अनेक वर्षे श्रीनगरमधील लाल चौकात दिवसाढवळ्‍या भारताचा राष्‍ट्रध्‍वज जाळला जात होता, त्‍या वेळी कधी मुफ्‍ती कुटुंबियांची मान शरमेने खाली गेली का ?

Assam Hotels Ban Bangladeshi Nationals : कोणत्याही बांगलादेशीला हॉटेलमध्ये प्रवेश मिळणार नाही !

आसामच्या हॉटेल मालकांचा निर्णय

Places Of Worship Act Hearing : ‘पूजा स्थळ कायदा, १९९१’च्या विरोधातील याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, कथावाचक देवकीनंदन ठाकूर, अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदींनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत.

सांस्कृतिक मार्क्सवाद : मेंदू कह्यात घेण्याचे साम्यवाद्यांचे तंत्र-मंत्र !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदुत्वाला झोडपणे आणि ‘हिंदुत्वाच्या विरोधात बोलणे’, हाच पुरोगामीपणा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

MP School Majar : सिहोर (मध्यप्रदेश) येथील सरकारी शाळेत मजार : हिंदु संघटनांचा विरोध !

सरकारी शाळेच्या आवारात मजार कशी बांधली जाते ? अन्य वेळी शाळेत गीता शिकवण्यास विरोध करणार्‍या निधर्मीवाद्यांना शाळेच्या आवारात मजार चालते का ?

US Walmart ShriGanesh Denigration Controversy : ‘वॉलमार्ट’ संकेतस्थळाने श्री गणेशाचे चित्र असणारी चप्पल आणि पोहण्यासाठीची वस्त्रे यांची विक्री थांबवली !

अमेरिकेतील हिंदूंचे अभिनंदन ! भारतात हिंदु धर्म आणि धर्मग्रंथ यांचे विविध माध्यमांतून विडंबन होत असतांना ते रोखण्यासाठी काहीही न करणार्‍या जन्महिंदूंनी यातून बोध घ्यावा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील उदय प्रताप महाविद्यालयात नमाजपठणावरून वाद !

हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे बुद्धीप्रामाण्‍यवादी आणि साम्‍यवादी यांना महाविद्यालयासारख्‍या विद्यादेवतेच्‍या मंदिरात पूजा-पाठ चालत नाही; मात्र नमाजपठण केलेले चालते, हे लक्षात घ्‍या!

Plea Against Places Of Worship Act : महंमद बिन कासिम याच्या आक्रमणांपूर्वीची मंदिरांची स्थिती पूर्ववत् झाली पाहिजे !

हा कायदा तत्कालीन काँग्रेस सरकारने संमत केलेला आहे. त्याला संसदेद्वारेच रहित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन यासाठी सरकारकडे मागणी करत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

हिंदू मतदारराजा जागा रहा, हे धर्मयुद्ध संपणारे नाही…!

हिंदूंचा शत्रू घाबरला आहे अशा भ्रमात राहू नका. त्‍याची पुढची रणनीती ठरलीही असेल. ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक है तो सेफ है’, हे प्रत्‍येकाने स्‍वतःच्‍या अंतापर्यंत लक्षात ठेवले, तरच स्‍वतःचे अस्‍तित्‍व टिकणार आहे.

Moradabad Dispute Over Muslim Buying House : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु वसाहतीमध्ये मुसलमानाने घर खरेदी केल्याने हिंदु रहिवाशांचा विरोध

या देशात कुणी कुठेही घर खरेदी करू शकतो किंवा कुणी कुणालाही घर विकू शकतो; मात्र सामाजिक स्थितीचा विचार करणे आता आवश्यक आहे. अशा प्रकारचा विरोध का करावा लागत आहे, याचेही चिंतन देशात होणे आवश्यक आहे !