Moradabad Dispute Over Muslim Buying House : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे हिंदु वसाहतीमध्ये मुसलमानाने घर खरेदी केल्याने हिंदु रहिवाशांचा विरोध
या देशात कुणी कुठेही घर खरेदी करू शकतो किंवा कुणी कुणालाही घर विकू शकतो; मात्र सामाजिक स्थितीचा विचार करणे आता आवश्यक आहे. अशा प्रकारचा विरोध का करावा लागत आहे, याचेही चिंतन देशात होणे आवश्यक आहे !