डॉनल्ड ट्रम्प यांनी चित्रपट अभिनेते जॉन व्होइट, मेल गिब्सन आणि सिल्वेस्टर स्टॅलोन यांची हॉलीवूडसाठी ‘विशेष राजदूत’ म्हणून केली नियुक्ती !

डॉनल्ड ट्रम्प यांनी नुकतेच चित्रपट अभिनेते जॉन व्होइट, मेल गिब्सन आणि सिल्वेस्टर स्टॅलोन यांची हॉलीवूडसाठी त्यांचे ‘विशेष राजदूत’ म्हणून नियुक्ती केली.

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने दिग्दर्शकाने रात्री उशिरा हॉटेलमध्ये बोलावले !

भारतीय चित्रपटसृष्टी हा वासनांध कुकृत्यांचा अड्डा बनला आहे, याचे अनेक अनुभव समोर आले आहेत. यात हस्तक्षेप करून सरकार संबंधितांवर कारवाई करणार का ?

Stampede In Movie Theater : अभिनेते अल्लू अर्जुन यांना अंतरिम जामीन

याआधीही मी अनेकदा चित्रपटगृहात गेलो आहे; मात्र अशा घटना कधीच घडल्या नाहीत. माझ्यावर गुन्हा नोंदवणे, हा न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग आहे. या प्रकरणामुळे माझी प्रतिष्ठा आणि सन्मान दुखावला जाण्याची शक्यता आहे.

हिंदी चित्रपटगीतांमधून दिली जाते अयोग्‍य शिकवण !

हिंदी चित्रपटसृष्‍टीच्‍या (बॉलीवूडच्‍या) हिंदुद्रोहाविषयी आपण सर्वांनी बरेच मुद्दे ऐकले आहेत. त्‍यामध्‍ये हिंदु साधूंना गुंड दाखवणे, चुकीचे कृत्‍य करतांना दाखवणे; मुसलमान कुटुंब साहाय्‍य करणारे, तर हिंदु कुटुंब हिंसक दाखवणे…

निर्माता-दिग्‍दर्शक यांची बौद्धिक दिवाळखोरी ! 

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचे प्रदर्शित झालेले पोस्‍टर (भित्तीपत्रक) सामाजिक माध्‍यमांवर सध्‍या प्रसारित होत आहे. २२ नोव्‍हेंबर या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट चित्रपटगृहात न दाखवला गेल्यास दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू !

करमणूक करणार्‍या दाक्षिणात्य चित्रपटांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा छत्रपती संभाजी महाराज चित्रपटाचे खेळ अल्प होणे हे महाराष्ट्रासाठी निश्‍चितच भूषणावह नाही !

Arun Govil On Obscenity In OTT : ‘ओटीटी’वरील अश्‍लीलतमुळे भारतीय संस्‍कृतीची अतोनात हानी !

सरकारकडून यासंदर्भात ठोस कारवाई झालेली पहावयास मिळत नाही. संस्‍कृतीरक्षण, तसेच समाजमन सक्षम ठेवणे, याला सरकारने प्राधान्‍य द्यावे, असेच जनतेला वाटते !

‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट आणि गोध्रा हत्‍याकांड !

‘नुकताच ‘द साबरमती रिपोर्ट’ हा हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला. हा चित्रपट ५९ कारसेवकांच्‍या हत्‍याकांडावर आधारित आहे. रेल्‍वेच्‍या बोगी क्रमांक ‘एस् ५’ आणि ‘एस् ६’ यांमध्‍ये २७ महिला, १० मुले (एक मूल तर २ वर्षांचे होते.) आणि उर्वरीत रामभक्‍त होते…

चित्रपटाच्‍या माध्‍यमातून हिंदु धर्माला नष्‍ट आणि भ्रष्‍ट करण्‍याचे षड्‌यंत्र आहे ! – आनंद जाखोटिया, मध्‍यप्रदेश आणि राजस्‍थान समन्‍वयक, हिंदु जनजागृती समिती

खरेतर ब्रह्मदेव हे आदिपुरुष आहेत. प्रभु श्रीराम श्रीविष्‍णूचे सातवे अवतार आहेत. त्‍यांना आदिपुरुष संबोधून नवीन पिढीला आधीच्‍या ६ अवतारांचा विसर पडेल, असे हे हिंदु धर्माला नष्‍ट आणि भ्रष्‍ट करण्‍याचे षड्‌यंत्र आहे.

‘द साबरमती रिपोर्ट’ हिंदी चित्रपट : हिंदुविरोधाचे सत्य मांडणारा नवा दुवा !

हिंदूंच्या विरोधात कशा प्रकारचे षड्यंत्र करण्यात आले होते अन् भविष्यात काय होऊ शकते, हे चित्रपटांमधून उघड व्हायला हवे !