नवी मुंबईत चर्चच्या आश्रमशाळेतील ३ अल्पवयीन मुलींवर अत्याचार; शाळाचालकाला अटक
ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये चालणार्या अपप्रकारांविषयी पुरो(अधो)गामी शब्दही उच्चारत नाहीत, हे लक्षात घ्या !
ख्रिस्त्यांच्या चर्चमध्ये चालणार्या अपप्रकारांविषयी पुरो(अधो)गामी शब्दही उच्चारत नाहीत, हे लक्षात घ्या !
पालक आणि हिंदु संघटनेचे कार्यकर्ते यांच्या विरोधानंतर रक्षाबंधनाला अनुमती !
चर्च आणि त्यांच्या वतीने चालवणार्या संस्था यांचे आर्थिक स्रोत बंद केल्याविना त्यांच्याकडून होणारे छुपे धर्मांतर थांबणार नाही !
शैक्षणिक संस्थांतून हिंदु विद्यार्थ्यांच्या धर्मांतराचा छुपा प्रयत्न करणार्या ख्रिस्त्यांचे आर्थिक स्रोत बंद करायला हवेत !
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याने ख्रिस्ती मिशनर्यांचे फावते आहे, हे पहाता लवकरात लवकर हा कायदा करून संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
डहाणू येथे एका हिंदु महिलेच्या घरी धर्मांतराचा होणारा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठ महिलेने गावकर्यांच्या साहाय्याने हाणून पाडला. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ४ ख्रिस्ती मिशनर्यांना अटक केली.
– धर्मांतरविरोधी कानून कब बनेगा ?
मागील ८ वर्षांत अल्पसंख्यांकांच्या विविध योजनांवर ३७ सहस्र ६६९ कोटी रुपये इतका निधी व्यय करण्यात आला आहे, तसेच राज्यांमध्ये अल्पसंख्यांकांवर व्यय करण्यात आलेला निधी त्यात मिळवल्यास हा निधी दुप्पट होईल.
भारतामध्ये कधी चर्च अथवा मशिदी यांच्यावर हिंदूंनी अवैध ताबा मिळवल्याचा स्वप्नात तरी कुणी विचार करील का ?
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लवरकरात लवकर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे !