Muzaffarnagar Hindu Attack : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या विवाहाच्या वरातीवर आक्रमण : १२ जण घायाळ
उत्तरप्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही धर्मांध मुसलमानांचे उद्दामपणा नष्ट झालेला नाही. अशांच्या विरोधात अजून कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे !