युवकांची सद्यःस्थिती आणि त्यांना सामर्थ्यवान करण्याची अपरिहार्यता !
सध्या सर्वत्र सत्तेसाठी राजकारण चालू आहे. ही स्थिती एकीकडे असली, तरी सध्याच्या युवकांसमोरही अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत; मात्र त्या दुर्लक्षित आहेत. आपण म्हणतो, ‘देशाची प्रगती युवकांच्या हाती आहे.’