बंगालमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील तीनही जागा तृणमूल काँग्रेसला !

बंगाल विधानसभेच्या ३ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तीनही जागा तृणमूल काँग्रेसने जिंकल्या आहेत. यांतील २ जागा अशा आहेत जेथे गेल्या २० वर्षांत तृणमूल काँग्रेसचा विजय झाला नव्हता.