सनातन संस्थेच्या वतीने ‘बिंदूदाबन उपचार’ शिबिराचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन !
या शिबिरात मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार, पोटाचे विकार, आम्ल-पित्त, महिलांचे मासिक पाळीशी संबंधित आजार असे विविध आजार असणार्या ५० रुग्णांवर वैद्य दीपक जोशी यांनी उपचार केले.