जेव्‍हा नरसंहार नाकारला जातो, तेव्‍हा त्‍याची पुनरावृत्ती होते ! – राहुल कौल, राष्‍ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्‍मीर

‘सेक्‍युलर’वाद्यांकडून (निधर्मीवाद्यांकडून) जाणीवपूर्वक हिंदूंचा नरसंहार झालाच नाही, तर मुसलमानही मारले गेल्‍याचे सांगून नरसंहाराची धग अल्‍प करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. वर्ष

गोव्यात ‘पाकिस्तानी गल्ली’ उभी करणार्‍यांची नांगी ठेचा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु तरुणींना मुसलमान तरुण फसवून त्यांच्याशी निकाह करत आहेत. हिंदूंचा वंश संपवण्यासाठी हे कारस्थान रचले आहे. हिंदु तरुणींमध्ये धर्मप्रेम निर्माण करणे काळाची आवश्यकता आहे.

मी हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि ‘हिंदुत्‍वाचा सैनिक’ आहे !

माझे नाव फ्रान्‍सुआ गोतिए असून मी फ्रेंच आहे. मी कॅथॉलिक म्‍हणून जन्‍मलो आणि वाढलो असलो, तरी मी एक हिंदुत्‍वाचा समर्थक आहे. हिंदू हे जगात सर्वाधिक छळ झालेले आणि सहनशील लोकांपैकी एक आहेत. मी एक लेखक आणि पत्रकार म्‍हणून हिंदूंचे रक्षण करण्‍याचा प्रयत्न करतो; कारण……….

बांगलादेशात वर्ष २०२२ मध्ये १५४ हिंदूंच्या हत्या !

बांगलादेशात ही स्थिती आहे, तर पाकिस्तानमध्ये कशी असेल, याची कल्पना करता येत नाही ! इस्लामी देशांत हिंदूंचा होणारा वंशसंहार रोखण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करणे आवश्यक आहे !

जम्मू-काश्मीरमधील आतंकवादाला पराभूत करण्यात सरकार अपयशी ! – पनून कश्मीर

काश्मीरमधील आतंकवाद अंतिम टप्प्यात असल्याचे सांगणे, हा वास्तवाचा विपर्यास असल्याचा आरोप ! काश्मिरी हिंदूंच्या संघटनेला जे वाटते त्याकडे सरकारने गांभीर्याने पहावे, असेच देशभरातील हिंदूंना वाटते !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंचा वंशविच्छेद करणारे एक संकट आहे. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून धर्मांतरित होत आहेत.

पाकमधील हिंदूंच्या निर्घृण हत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा !

हिंदूंसाठीच भारताने ‘सीएए’ कायदा बनवला आहे; पण त्यालाही विरोध करण्यात आला. त्यांना भारताविना पर्याय नाही. त्यामुळे त्यांना भारतात आश्रय मिळाला पाहिजे.

श्री. राहुल कौल

काश्‍मिरी हिंदूंच्‍या समस्‍यांकडे सरकारचे दुर्लक्ष ! – राहुल कौल, पनून कश्‍मीर

काश्‍मीरमधील आतंकवाद संपवायचा असेल, तर सर्व काश्‍मिरी हिंदूंना एकाच ठिकाणी पुनर्स्‍थापित केले पाहिजे, अशी मागणी काश्‍मिरी हिंदूंसाठी लढणार्‍या ‘पनून कश्‍मीर’ या संघटनेचे श्री. राहुल कौल यांनी केली.

पाकमध्ये धर्मांधांच्या आक्रमणात घायाळ झालेल्या हिंदूचा मृत्यू

इस्लामी देश पाकिस्तानमध्ये असुरक्षित हिंदू !

काश्मीरमध्ये जाऊन रहाणार आणि नंतर हिंदूंनाही वसवणार ! – जितेंद्र त्यागी यांची घोषणा

जितेंद्र त्यागी म्हणाले की, काही जिहादी आतंकवादी संघटना पाकिस्तानच्या साहाय्याने काश्मीरमध्ये हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत.