पाकमध्ये सरकारने हिंदूंची घरे पुन्हा पाडली
पाकमधील असुरक्षित हिंदूंविषयी कुणी आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !
पाकमधील असुरक्षित हिंदूंविषयी कुणी आवाज उठवत नाही, हे लक्षात घ्या !
‘हिंदूंमध्ये केवळ अस्तित्व आणि जाणीव उरली आहे; पण जागृती नसल्याने हिंदु धर्मावर निरंतर आक्रमणे होत आहेत.’
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘इस्लाम संकटात’, असे उपरोधिक बोलून तेथील शिक्षकावर धर्मांध मुलाकडून झालेल्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ संबोधले, तसेच आतंकवाद्यावर कारवाई करून देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची घोषणा केली. भारताच्या शासनकर्त्यांना हे केव्हा उमजणार आहे ? हा प्रश्न आहे !
गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडूनही नेहमी लोकशाहीच्या रक्षणाच्या गप्पा मारणारे राजकीय पक्ष यांवर मौन का बाळगून आहेत ? बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होणार्या हत्यांमुळे त्यांना आनंद मिळतो का ?
फटाके फोडण्याचा धर्मांधांना त्रास होतो, तर दिवसातून ५ वेळा देशातील लक्षावधी मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून वर्षानुवर्षे देण्यात येणार्या अजानमुळे हिंदूंना किती त्रास होत आहे, हे आता निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
१५ नोव्हेंबर या दिवशी मुसलमानबहुल पंहितीपूर बाजारामध्ये श्री लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीवर मशिदीसमोर डिजे वाजल्याचे सांगत धर्मांधांनी दगडफेक केली. घरांच्या छतावरून ही दगडफेक करण्यात आली.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदू, हिंदुत्वनिष्ठ, साधू आणि संत यांच्या सर्वाधिक हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. सरकारने येथे धर्मांधांवर वचक निर्माण करावा, असे हिंदूंना वाटते !
अल्पसंख्यांकांचे गुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण ! अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना ! वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का ? कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत ?
काबूल (अफगाणिस्तान) येथील गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ११ जण ठार झाले………