Bengal Nandigram Violence : नंदीग्राम (बंगाल) येथे होळीच्या दिवशी हिंसाचार : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !

संपादकीय : सतर्कता आणि सावधानता !

हिंदूंनी केवळ होळीच्या रंगात रंगून न जाता अधिक सतर्कता आणि सावधानता बाळगणे आवश्यक !

अडखळ (जिल्हा रत्नागिरी) येथे क्षुल्लक कारणावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केली दगडफेक !

हिंदूंच्या सणांच्या वेळी काहीतरी कारण काढून त्यांच्यावर आक्रमण करण्याची मुसलमानांची जुनी खोड आहे. अशांना वठणीवर आणण्यासाठी कायद्याच्या कठोर कार्यवाहीसह प्रभावी हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता !

दगडफेक करणारे ५ जण कह्यात, गुन्हा नोंद !

हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण करण्याचे धर्मांधाचे धाडस होणार नाही, अशी कारवाई पोलिसांनी धर्मांधांवर करणे आवश्यक !

Mhow (MP) Violence : ‘तुमचा राम तुमच्या रक्षणासाठी का येत नाही ?’ – मुसलमानांचा हिंदूंना खोचक प्रश्न

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताच्या विजयानंतर महु (मध्यप्रदेश) येथे काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

Bengal Kali Idol Vandalized : बशीरहाट (बंगाल) येथे धर्मांध मुसलमानांनी कालीमाता मंदिरावर आक्रमण करून केली मूर्तीची तोडफोड

जोपर्यंत बंगालमधील मुसलमानप्रेमी तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जात नाही, तोपर्यंत बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह हिंदूंचे रक्षण होणार नाही !

Varanasi Girl Molested By Muslim : मुसलमान तरुणाला हिंदू पोलीस ठाण्यात नेत असतांना १०० मुसलमानांनी आक्रमण करून सोडवले !

वाराणसीसारख्या हिंदुबहुल शहरात मुसलमान तरुण हिंदु मुलींची छेड काढण्याचे धाडस करत असतील, तर मग मुसलमानबहुल परिसरात हिंदु मुलींची काय स्थिती असेल ?, याचा विचारच न केलेला बरा !

Muzaffarnagar Hindu Attack : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या विवाहाच्या वरातीवर आक्रमण : १२ जण घायाळ

उत्तरप्रदेशामध्ये योगी आदित्यनाथ यांचे सरकार असतांनाही धर्मांध मुसलमानांचे  उद्दामपणा नष्ट झालेला नाही. अशांच्या विरोधात अजून कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे !

Assault Hindu Devotees : गुजरातमधील श्रीनाथजी मंदिरात फटाके फोडणार्‍या हिंदु कुटुंबावर मुसलमानांकडून आक्रमण !

हिंदूंकडून वर्षातून एखाद-दोन वेळा फोडण्यात येणार्‍या फटाक्यांचा आवाजही सहन न करणारे मुसलमान स्वतः दिवसातून ५ वेळा भोंग्यांवरून कर्णकर्कश आवाजात हिंदूंना अजान ऐकवतात, हे लक्षात घ्या !

अकबर बलात्कारी होता, तर औरंगजेबाने शेकडो मंदिरे पाडली !- Rajasthan Education Minister

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विधानसभेत केली मोगलांची चिरफाड ! असा खरा इतिहास किती शिक्षणमंत्री या देशात सांगतात ? हा इतिहास शालेय पुस्तकांतून कधी शिकवला जाणार ?