दौंड (पुणे) येथे गोरक्षकांनी केलेल्या कारवाईत १६ बैलांची सुटका !
गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?
गोवंश हत्याबंदी कायद्याचा काही उपयोग आहे कि नाही ?
गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ? हिंदूंच्या पवित्र लक्ष्मीपूजनादिनी गोवंशांची हत्या करण्याचा प्रयत्न करणार्या धर्मांधांना कडक शिक्षा होणे आवश्यक आहे !
गोवंश हत्याबंदी कायदा संमत झाला असूनही अद्यापही गोवंशाची तस्करी होत आहे. कायदा आणि पोलीस यांना न जुमानणार्या धर्मांधांना वठणीवर कसे आणणार ?
अकलूज येथील होनमाने प्लॉट येथे जनावरांची कत्तल झालेली आहे, अशी बातमी २२ ऑक्टोबर या दिवशी गोरक्षकांना मिळाली. तेथे गेले असता त्यांना ४-५ जण सौदागर कुरेशी यांच्या बंद घराजवळ उघड्यावर जर्सी जनावरे कापत होते.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ यांनाच गोरक्षणासाठी प्रयत्न करावे लागणे पोलिसांना लज्जास्पद ! आरोपींना कठोर शिक्षा केल्यासच अशा घटनांना आळा बसू शकेल !
गोमातेला राज्यमातेचा दर्जा मिळूनही तिची एवढी दयनीय स्थिती असेल, तर दर्जा देण्याला काही अर्थ आहे का ? केवळ नावापुरता नको, तर गोवंशियांची हत्या थांबली, तर राज्यात तिचा खरा सन्मान झाला आहे, असे होईल !
सनातन धर्म मानणारे गायीला माता म्हणतात. त्यामुळे गायीला प्राणी म्हणणे हा सनातन धर्माचा आणि सनातन धर्माच्या अनुयायांचा अपमान आहे.
अशा घटना भरदिवसा घडतात, याचा अर्थ गोतस्करांना कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण !
देशात कोणत्याही पक्षाची सत्ता असली, तरी त्यांच्या तत्त्वांनुसार मंदिरे आणि देवस्थाने चालवली जातात. धर्मनिरपेक्ष सरकारला धार्मिक सूत्रांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.