देहलीत हिंसा करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा !
देहलीच्या हिंसाचार प्रकरणी कृषी कायद्याला विरोध करणार्यांना पकडून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.